Local Body Elections : पालिका निवडणुकीत मिळाला ‘धडा’, ‘मिनी मंत्रालया’च्या निवडणुकीत सावध

Team Sattavedh The tug-of-war and secret politics have begun : जि.प. इच्छुकांची धावपळ, रस्सीखेच आणि गुप्त राजकारणाला सुरुवात Chikhli पालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी वाटपाच्या नाट्यमय घडामोडींनी अनेक इच्छुकांना कडू अनुभव दिला. चिखली आणि अन्य नगरपालिकांमध्ये उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत झालेली रस्सीखेच, पक्षांतर्गत असंतोष आणि एबी फॉर्मच्या गुप्ततेमुळे झालेले राजकीय उलथापालथ अद्यापही चर्चेत आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या … Continue reading Local Body Elections : पालिका निवडणुकीत मिळाला ‘धडा’, ‘मिनी मंत्रालया’च्या निवडणुकीत सावध