Local Body Elections : नगराध्यक्षपदावरून रावळ–इंगळे ‘आऊट’!

Team Sattavedh Two leaders out of the race for the post of Municipal Council President : दोन्ही नेत्यांचा राजकीय गेम? मलकापूर–नांदुरा मतदारसंघात खमंग चर्चा Malkapur नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नगराध्यक्षपदासाठी सर्वच पक्षांतून जोरदार लॉबिंग सुरू आहे. अशात मलकापूर–नांदुरा परिसरात दोन जणांचा “पत्ता कट” झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. माजी नगराध्यक्ष व आंदोलनसम्राट अॅड. हरीश रावळ आणि … Continue reading Local Body Elections : नगराध्यक्षपदावरून रावळ–इंगळे ‘आऊट’!