Local body elections: अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची दमदार एन्ट्री!

Team Sattavedh Vanchit bahujan aghadi won Chandur railway municipal council president post :चांदूर रेल्वे नगरपरिषदेत प्रियंका विश्वकर्मा नगराध्यक्षपदी विजयी Amravati: अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ऐतिहासिक आणि लक्षवेधी यश मिळवले आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय संपादन केला. या निकालामुळे चांदूर … Continue reading Local body elections: अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची दमदार एन्ट्री!