Local Body Elections : पक्ष विरोधी कारवाई, भाजपची सहा जणांवर कारवाई

Team Sattavedh BJP takes action against six executives : मतदानाचा दिवस तोंडावर असताना मोठा निर्णय Akola वारंवार सूचना देऊनही सातत्याने प्रत्येक निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या बाळापूर येथील पाच पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी सहा वर्षांसाठी पक्षातून हाकलल्याची माहिती दिली. “पक्ष संघटना सर्वात महत्त्वाची असून संघटनेच्या विचारधारेशी गद्दारी करणाऱ्यांना माफ केले जाणार … Continue reading Local Body Elections : पक्ष विरोधी कारवाई, भाजपची सहा जणांवर कारवाई