Local Body Elections : खामगाव नगरपरिषदेत भाजपाची ऐतिहासिक घोडदौड

Team Sattavedh BJP’s historic surge in the Khamgaon Municipal Council : नगराध्यक्षांसह २९ जागांवर कमळ; ना. आकाश फुंडकरांचे निर्विवाद वर्चस्व Khamgao खामगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने एकतर्फी व दणदणीत विजय मिळवित शहरावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदासह तब्बल २८ जागांवर भाजप तर १ जागेवर भाजप समर्थित अपक्ष … Continue reading Local Body Elections : खामगाव नगरपरिषदेत भाजपाची ऐतिहासिक घोडदौड