Local Body Elections : नगराध्यक्ष आणि बहुमतातील ‘संघर्ष’ शहरांच्या विकासाला ठरणार मारक?

Team Sattavedh Political deadlock in Mehkar, Shegaon and Lonar : नगरपालिकांत विसंगत सत्तासमीकरणे; मेहकर, शेगाव आणि लोणारमधील राजकीय गुंता Buldhana जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर अनेक ठिकाणी विचित्र राजकीय पेच निर्माण झाला आहे. मेहकर, लोणार आणि शेगाव यांसारख्या शहरांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचा, तर नगरसेवकांचे बहुमत दुसऱ्याच पक्षाचे अशी परिस्थिती आहे. या विसंगत सत्तासमीकरणामुळे आगामी काळात नगरपालिकांच्या … Continue reading Local Body Elections : नगराध्यक्ष आणि बहुमतातील ‘संघर्ष’ शहरांच्या विकासाला ठरणार मारक?