Local Body Elections : गुलाबी मतपत्रिकांवर ठरणार नगराध्यक्षांचे भवितव्य

Team Sattavedh The fate of the Municipal Council President will be decided by the pink ballot papers : सदस्यांची मतपत्रिका पांढरा, फिके निळे व फिके पिवळे रंगाचे Buldhana आगामी नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी नगराध्यक्ष पदासाठी फिका गुलाबी रंगाची मतपत्रिका, तर नगरपरिषद सदस्य पदांसाठी पांढरा, फिका निळा आणि फिका पिवळा अशा तीन रंगातील मतपत्रिका … Continue reading Local Body Elections : गुलाबी मतपत्रिकांवर ठरणार नगराध्यक्षांचे भवितव्य