लोकसभेसाठी अडीच वर्षे आधीच मोर्चेबांधणी संभाव्य उमेदवाराची मतदारसंघात सक्रियता!

Team Sattavedh सामाजिक उपक्रमांची व्याप्ती; परिवार मिलन सोहळ्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण Wani : लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक अद्याप अडीच वर्षांवर असली, तरी लोकसभा मतदारसंघात आतापासूनच राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. आगामी निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार, पक्ष कोणत्या चेहऱ्यावर विश्वास दाखवणार आणि सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव कशी होणार, याबाबत राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चा रंगू लागली … Continue reading लोकसभेसाठी अडीच वर्षे आधीच मोर्चेबांधणी संभाव्य उमेदवाराची मतदारसंघात सक्रियता!