Lonar Municipal council results काँग्रेसची ताकद वाढली; सीमा शिंदे गटनेतेपदी बिनविरोध

Team Sattavedh Congress party’s strength increased in the Lonar Municipal Council : लोणार नगरपरिषद निवडणुकीत ८०० मतांचा लीड, सर्वाधिक मताधिक्याने विजय Lonar लोणार नगरपरिषदेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेविका तथा माजी आरोग्य सभापती सीमाताई नितीन शिंदे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागात ही अधिकृत प्रक्रिया पार पडली. यावेळी नगरपरिषद अध्यक्षा मीराताई … Continue reading Lonar Municipal council results काँग्रेसची ताकद वाढली; सीमा शिंदे गटनेतेपदी बिनविरोध