Lpg rule : `आता पीएनजी कनेक्शन घेतल्यानंतर एलपीजी कनेक्शन बंद करावे लागणार नाही

Team Sattavedh lpg-rule-change-2026-png-connection-new-update-transfer-voucher : घरगुती गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासादायक निर्णय Mumbai: घरगुती गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. एलपीजी पुरवठा आणि वितरण नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करत सरकारने आता पीएनजी कनेक्शन घेतल्यानंतर एलपीजी कनेक्शन कायमचे बंद करणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्थलांतरित कुटुंबे, विद्यार्थी, भाडेकरू आणि सतत शहर बदलणाऱ्या … Continue reading Lpg rule : `आता पीएनजी कनेक्शन घेतल्यानंतर एलपीजी कनेक्शन बंद करावे लागणार नाही