दुष्काळ पाहणीसाठी गेलेले महसूलमंत्री बावनकुळे पोहोचले हिरव्यागार शेतात !

Team Sattavedh ‘सोयीचा भाग दाखवला’ आरोपाने दौऱ्यावर प्रश्नचिन्ह Wardha : राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेण्यासाठी मंत्री आणि प्रशासनाकडून पाहणी दौरे सुरू झाले आहेत. वर्धा जिल्ह्यातील आठपैकी सात तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. मात्र, या दौऱ्यात मंत्री ज्या शेतात पोहोचले, तेथील पीक तुलनेने … Continue reading दुष्काळ पाहणीसाठी गेलेले महसूलमंत्री बावनकुळे पोहोचले हिरव्यागार शेतात !