Maharashtra Police : भरतीतील ‘फसवणूक’ भोवली, न्यायालयाचा दणका

Team Sattavedh Ten driver police constables face the threat of termination : दहा चालक पोलीस अंमलदारांवर सेवासमाप्तीची टांगती तलवार Buldhana शिस्त, आज्ञाधारकपणा आणि कायद्याच्या पालनावर उभ्या असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात भरती प्रक्रियेतील ‘फसवणूक’ प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या तब्बल दहा चालक पोलीस अंमलदारांना अपात्र ठरवण्याचा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा (मॅट) निर्णय मुंबई … Continue reading Maharashtra Police : भरतीतील ‘फसवणूक’ भोवली, न्यायालयाचा दणका