Maharashtra Rain : कुठे पावसाचा रुसवा, कुठे मुसळधार कहर! निम्मा महाराष्ट्र तहानलेला

Team Sattavedh maharashtra-rain-weather-forecast-vidarbha-marathwada-buldhana-latur-mahabaleshwar-rain : विदर्भ-मराठवाड्यात बळीराजा दुबार संकटात Mumbai : राज्यात पावसाचे चित्र सध्या कमालीचे विस्कळीत झाले आहे. एका बाजूला महाबळेश्वरसारख्या भागात पावसाने सहा हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडत अक्षरशः कहर केला आहे, तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील अनेक भागांत शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर संकट … Continue reading Maharashtra Rain : कुठे पावसाचा रुसवा, कुठे मुसळधार कहर! निम्मा महाराष्ट्र तहानलेला