Maharashtra RTO : रिक्षा परमिटची राज्यभर फेरतपासणी; मराठी न आल्यास परवाना रद्द!

Team Sattavedh Statewide re-verification of rickshaw permits; licence to be cancelled if Marathi is not known : १ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; परिवहन विभागाची मोठी मोहीम Buldhana बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षा परमिट मिळवल्याच्या वाढत्या तक्रारींमुळे राज्याच्या परिवहन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यभरातील सर्व रिक्षा व … Continue reading Maharashtra RTO : रिक्षा परमिटची राज्यभर फेरतपासणी; मराठी न आल्यास परवाना रद्द!