Mahavitaran : एक्स्प्रेस फीडर लावूनही फायदा नाही; अकोल्याचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार?

Team Sattavedh Major water treatment plant hit by low pressure; Akola’s water supply likely to be disrupted : महान जलशुद्धीकरण केंद्राला कमी दाबाचा फटका; सणांच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना Akola अकोला शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्राला Mahan Water Treatment Plant मागील चार दिवसांपासून कमी विद्युतदाबाचा फटका बसत आहे. १६ ते १९ ऑगस्टदरम्यान … Continue reading Mahavitaran : एक्स्प्रेस फीडर लावूनही फायदा नाही; अकोल्याचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार?