Mahayuti Government : अमरावती रेल्वे उड्डाणपूल निर्मितीसाठी १२५.३७ कोटींचा निधी

Team Sattavedh ₹125.37 crore sanctioned for construction of Amravati railway flyover : आगामी अर्थसंकल्पात तरतूद; तात्पुरत्या सुधारणांसाठी २ कोटींचा आराखडा मंजूर होणार Amravati गेल्या चार महिन्यांपासून अमरावतीतील रेल्वे उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या दूर करून सार्वजनिक … Continue reading Mahayuti Government : अमरावती रेल्वे उड्डाणपूल निर्मितीसाठी १२५.३७ कोटींचा निधी