Mahayuti Government : महागाई वाढली मानधन वाढले, प्रवास भत्ताही वाढला!

Team Sattavedh Revision in daily allowance for office-bearers of Zilla Parishad and Panchayat Samiti : जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी खुश, दैनिक भत्त्यात सुधारणा Akola जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत राज्य शासनाने मानधन तसेच प्रवास व दैनंदिन भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईचा विचार करून ही सुधारणा करण्यात आली असून, … Continue reading Mahayuti Government : महागाई वाढली मानधन वाढले, प्रवास भत्ताही वाढला!