Mahayuti Government : भंडाऱ्याचा कारभार १९१ किलोमीटर लांबून !

Team Sattavedh   Sanjay Savkare becomes guardian minister of Bhandara : पालकत्व संजय सावकारे यांच्याकडे Bhandara भंडारा जिल्ह्याला भुसावळचे संजय सावकारे पालकमंत्री म्हणून लाभले आहेत. भूसावळ ते भंडारा हे अंतर १९१ किलोमीटरचे आहे. त्यामुळे आता भंडाऱ्याचा कारभार एवढ्या लांबून चालणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, समृद्धी महामार्गाने हे अंतर ७ तास … Continue reading Mahayuti Government : भंडाऱ्याचा कारभार १९१ किलोमीटर लांबून !