Mahayuti : महायुतीत महामंडळांच्या खुर्च्यांसाठी जोरदार हालचाली

Team Sattavedh mahayuti-mahamandal-vatap-formula-devendra-fadnavis-bjp-shivsena-ncp-corporation-allocation : फडणवीसांचा ‘48-29-23’ फॉर्म्युला निश्चित, महिन्याभरात मोठा निर्णय Mumbai : राज्यातील महायुती सरकारकडून बहुप्रतिक्षित महामंडळ वाटपाची प्रक्रिया अखेर अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांना महामंडळांचे वाटप लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्तास्थापनेनंतर अनेक महिन्यांपासून रखडलेल्या … Continue reading Mahayuti : महायुतीत महामंडळांच्या खुर्च्यांसाठी जोरदार हालचाली