Major changes: मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडले

Team Sattavedh Indranil Naik appointed as new Guardian Minister : नवे पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांची नियुक्ती Gondia : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्री पद सोडले असून, त्यांच्या जागी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची गोंदियाचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वरळी येथे झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत या … Continue reading Major changes: मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडले