Makrand Patil : विरोधकांच्या दबावानंतर पालकमंत्री पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

Team Sattavedh After the opposition’s pressure, the Guardian Minister visited the farmers : अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, मदतीची दिली ग्वाही Buldhana जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक सातत्याने हल्लाबोल करत असतानाच अखेर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. नळकुंड, दाताळा, जांबुळ धाबा आदी गावांमध्ये जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली … Continue reading Makrand Patil : विरोधकांच्या दबावानंतर पालकमंत्री पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर