Malkapur APMC : ‘आठ महिन्यांचा फॉर्म्युला’ दीड वर्ष ओलांडला; सभापतीपदावरून कुजबूज

Team Sattavedh ‘Eight-Month Formula’ Crosses One and a Half Years; Buzz Grows Over APMC Chairperson’s Post : कृषी उत्पन्न बाजार समितीवरून भाजपमध्येच प्रतीक्षेचे राजकारण? इच्छुक संचालकांची वाढली अस्वस्थता Malkapur मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (कृउबास) सभापतीपदाच्या बदलाबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. तत्कालीन सभापतींविरुद्ध अविश्वास ठरावानंतर झालेल्या अंतर्गत बैठकीत तत्कालीन चर्चेनुसार सभापतीपदाचा … Continue reading Malkapur APMC : ‘आठ महिन्यांचा फॉर्म्युला’ दीड वर्ष ओलांडला; सभापतीपदावरून कुजबूज