Malkapur municipal council : नगरपरिषद ‘अकार्यक्षम’; प्रहारकडून घागर पुजून श्राद्ध आंदोलन

Team Sattavedh Prahar workers protested against malkapur municipal council : चार महिन्यांतच प्रशासनावर रोष; प्रहारचा इशारा – आता तीव्र आंदोलन Malkapur प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी नगर पालिका प्रशासन मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत नगरपरिषद कार्यालयात घागर पुजून ‘श्राद्ध’ घालत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा निषेध नोंदविला. या अनोख्या आंदोलनाने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रहारचे जिल्हा उपप्रमुख … Continue reading Malkapur municipal council : नगरपरिषद ‘अकार्यक्षम’; प्रहारकडून घागर पुजून श्राद्ध आंदोलन