Malkapur tehsil administration : २०११ पूर्वीच्या घरांना कायदेशीर छत्र; अतिक्रमण नियमितीकरणाचा मोठा निर्णय

Team Sattavedh Legal protection for houses built before 2011; major decision on regularisation of encroachments : गरीबांच्या निवाऱ्याला दिलासा; मलकापूर तहसील प्रशासनाचे आवाहन Malkapur राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर झालेली निवासी अतिक्रमणे ठराविक अटींवर नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या … Continue reading Malkapur tehsil administration : २०११ पूर्वीच्या घरांना कायदेशीर छत्र; अतिक्रमण नियमितीकरणाचा मोठा निर्णय