Mangalprabhat Lodha : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगांमध्ये संधी

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) Apprenticeship in local industries for ITI students : कौशल्य विकास मंत्र्यांचे निर्देश, एक लाख उमेदवारांना प्रशिक्षणाचे टार्गेट Mumbai : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या जिल्ह्यातच स्थानिक उद्योगात शिकाऊ उमेदवारी अर्थात अप्रेंटिसशीप द्यावी, असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. या … Continue reading Mangalprabhat Lodha : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगांमध्ये संधी