मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर ‘५०० कोटी’चा बॉम्ब

Team Sattavedh नावाचा वापर केल्याचा दावा, संजय राऊतांकडून चौकशीची मागणी Mumbai मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्पोट केला आहे. आपल्या नावाचा वापर करून भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा थेट आरोप जरांगे यांनी शिंदेंवर केला असून, या विधानामुळे महायुतीत आणि विशेषतः … Continue reading मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर ‘५०० कोटी’चा बॉम्ब