Manoj Jarange : ‘जरांगे महाराष्ट्राचे मालक आहेत का?’; बावनकुळेंवरील टीकेविरोधात अमरावतीत तेली समाज आक्रमक

Team Sattavedh “Is Jarange the owner of Maharashtra?”; Teli community in Amravati questions criticism of Bawankule : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; मनोज जरांगे पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी Amravati मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ अमरावतीत तेली समाज आक्रमक झाला आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी … Continue reading Manoj Jarange : ‘जरांगे महाराष्ट्राचे मालक आहेत का?’; बावनकुळेंवरील टीकेविरोधात अमरावतीत तेली समाज आक्रमक