Manoj jarange : मनोज जरांगेंच्या मागण्यांवर आज निर्णायक बैठक !

Team Sattavedh manoj-jarange-maratha-reservation-chhatrapati-sambhajinagar-meeting-government-update : संभाजीनगरात सरकारची हालचाल, मराठा आरक्षणावर तोडग्याची शक्यता Chhatrapati Sambhajinagar : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून राज्य सरकारसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जरांगे यांच्या उपोषणाला ११ दिवस पूर्ण झाले असून त्यांच्या प्रकृतीची चिंता वाढली आहे. त्यातच राज्यातील विविध भागांत मराठा समाजाकडून आंदोलन, रास्ता रोको … Continue reading Manoj jarange : मनोज जरांगेंच्या मागण्यांवर आज निर्णायक बैठक !