Manoj Jarange : आंदोलनाची धग राज्यभर; सरकारचा संयमाचा सूर, तर जरांगेंचा आक्रमक पलटवार

Team Sattavedh manoj-jarange-patil-agitation-uday-samant-pratap-sarnaik-maratha-reservation : ‘समर्थक आमचेही आहेत’ म्हणत उदय सामंतांचा इशारा Chhatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषण बाराव्या दिवशीही कायम असून, सरकार आणि आंदोलकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. सरकारने जरांगे यांच्या १२ मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही केल्याचा दावा केला असला, तरी एकही मागणी मान्य … Continue reading Manoj Jarange : आंदोलनाची धग राज्यभर; सरकारचा संयमाचा सूर, तर जरांगेंचा आक्रमक पलटवार