Manoj Jarange : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडणारच

Team Sattavedh Strong warning during business conclave, stir in political circles : बिजनेस कॉन्क्लेव्हदरम्यान जोरदार इशारा, राजकीय वर्तुळात हलचल Mumbai : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा ठाम आणि आक्रमक भूमिकेत दिसले आहेत. मुंबईत मराठा बिजनेस कॉन्क्लेव्ह 2025 च्या उद्घाटनासाठी दाखल झालेल्या जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच मराठा … Continue reading Manoj Jarange : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडणारच