जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी; मानोऱ्यात राजकीय गणितांना वेग

Team Sattavedh पाऊणेदोन वर्षांपासून प्रतीक्षा; ८ गट आणि १६ गणांमध्ये नव्या समीकरणांची जुळवाजुळव Washim: मानोरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त अद्याप निश्चित झालेला नसला, तरी वाशीम जिल्ह्यातील राजकीय वातावरणात हालचालींची चाहूल लागली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी जाहीर होणार, याकडे इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. तब्बल पाऊणेदोन वर्षांपासून निवडणुकांची प्रतीक्षा … Continue reading जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी; मानोऱ्यात राजकीय गणितांना वेग