Maratha Reservation : फडणवीसांच्या ‘वर्षा’वर मध्यरात्री खलबतं; पुढे काय?
Team Sattavedh devendra-fadnavis-varsha-meeting-maratha-reservation-kunbi-certificate-manoj-jarange : जरांगेंच्या जरांगेंच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर सरकारची उच्चस्तरीय बैठकप्रमाणपत्राच्या मागणीवर सरकारची उच्चस्तरीय बैठक Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषण अकराव्या दिवशी पोहोचले असताना राज्य सरकारही ॲक्शन मोडमध्ये आले आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री … Continue reading Maratha Reservation : फडणवीसांच्या ‘वर्षा’वर मध्यरात्री खलबतं; पुढे काय?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed