Maratha reservation : मराठा आरक्षणाची धग वाढली: जरांगे आज मुंबईत धडकणार

Team Sattavedh Manoj Jarange’s agitation to reach in Mumbai for the demand of maratha reservation: बावनकुळेंचे माघारीचे आवाहन; गणेशोत्सवात मुंबई ठप्प होण्याचा धोका Mumbai मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे रणशिंग फुकणारे मनोज जरांगे-पाटील यांनी महायुती सरकारला दिलेला अल्टीमेटम संपल्याने, त्यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज १५ वा दिवस असून हजारो … Continue reading Maratha reservation : मराठा आरक्षणाची धग वाढली: जरांगे आज मुंबईत धडकणार