Marathi Vs Hindi: हिंदी सक्तीचा वाद सुरु असताना नव्या पुरस्काराची घोषणा

Team Sattavedh Provision for Maharashtra State Hindi Sahitya Academy schemes : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी योजनांसाठी लाखो रुपयांची तरतूद Mumbai : राज्यात सध्या हिंदी सक्तीचा वाद सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीकडून नवीन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात हिंदी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी कार्यरत आहे. या अकादमीच्या … Continue reading Marathi Vs Hindi: हिंदी सक्तीचा वाद सुरु असताना नव्या पुरस्काराची घोषणा