मेडिगड्डा बॅकवॉटरचा प्रश्न तेलंगणा विधानसभेत गाजणार? शेतकऱ्यांनी आमदार रेड्डी यांच्यासमोर मांडल्या व्यथा !

Team Sattavedh सिरोंचा तालुक्यात हजारो हेक्टर शेतीचे नुकसान; शेतकऱ्यांनी घेतली आमदारांची भेट Sironcha : तेलंगणा सरकारच्या गोदावरी नदीवरील मेडिगड्डा (लक्ष्मी) बॅरेजच्या बॅकवॉटरचा फटका सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग चार वर्षांपासून बसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतानाही या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणा सरकारच्या … Continue reading मेडिगड्डा बॅकवॉटरचा प्रश्न तेलंगणा विधानसभेत गाजणार? शेतकऱ्यांनी आमदार रेड्डी यांच्यासमोर मांडल्या व्यथा !