Mehkar Taluka : मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारीत संपणार

Team Sattavedh Tenure of 41 village councils to expire in February : डोणगाव व वाघदेव ग्रामपंचायतींच्या कार्यकाळाबाबत संभ्रम Mehkar मेहकर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कार्यकाळ येत्या फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. डिसेंबर २०२० मध्ये जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानंतर सरपंचपदाची पहिली सभा फेब्रुवारी २०२१ मध्ये झाल्याने आता अवघ्या दीड महिन्यांवर या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ येऊन ठेपला … Continue reading Mehkar Taluka : मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारीत संपणार