Misappropriation of government land : ताथवडे शासकीय जमिनीच्या गैरव्यवहारात सहदुय्यम निबंधक निलंबित !

Team Sattavedh Land sold without government permission : शासनाच्या परवानगीशिवाय विक्री केली जमीन, मृत मालक, वारस नोंद नसतानाही झाला व्यवहार Mumbai : पुण्याजवळील ताथवडे येथील शासकीय मालकीच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीतील गंभीर अनियमिततेच्या प्रकरणात पुणे येथील हवेली सहदुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहदुय्यम निबंधक विदया शंकर बडे (सांगळे) यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या … Continue reading Misappropriation of government land : ताथवडे शासकीय जमिनीच्या गैरव्यवहारात सहदुय्यम निबंधक निलंबित !