MLA Sajid khan pathan : संघ कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार पठाण यांच्यासह सर्व संशयित निर्दोष

Team Sattavedh All accused, including MLA Pathan, acquitted in the RSS office attack case : पुराव्यांतील विसंगती ठरली निर्णायक; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल Akola शहरात २०१० मध्ये गाजलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यालयावरील कथित हल्ला प्रकरणात विद्यमान आमदार साजिद खान पठाण, माजी महापौर मदन भरगड यांच्यासह काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल १६ … Continue reading MLA Sajid khan pathan : संघ कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार पठाण यांच्यासह सर्व संशयित निर्दोष