व्यापाऱ्याला मारहाण? आमदाराच्या मुलावर आरोप; तक्रार नसल्याने कारवाई नाही

Team Sattavedh MLA’s son accused of assaulting a businessman in Akola : क्यूआर कोडद्वारे झालेल्या पेमेंटच्या वादातून घटना घडल्याची चर्चा; मध्यस्थीनंतर प्रकरण शांत Akola अकोल्यातील संतोषी माता चौक परिसरात क्यूआर पेमेंटच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल न केल्याने कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. प्रकरणाची शहरातील राजकीय वर्तुळातही चर्चा … Continue reading व्यापाऱ्याला मारहाण? आमदाराच्या मुलावर आरोप; तक्रार नसल्याने कारवाई नाही