Mlc election : तब्बल ८ मतदारसंघांत बंडखोरी, उमेदवारी अर्जांमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

Team Sattavedh mahayuti-candidate-list-vidhan-parishad-election-2026-rebellion-in-eight-seats : विधान परिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली Mumbai : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच महायुती आणि महाविकास आघाडीसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विशेषतः महायुतीमध्ये अनेक ठिकाणी इच्छुकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नेतृत्वाची चिंता वाढली आहे. राज्यातील किमान … Continue reading Mlc election : तब्बल ८ मतदारसंघांत बंडखोरी, उमेदवारी अर्जांमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता