Mlc election : महायुतीत राजकीय हालचालींना वेग! मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक

Team Sattavedh mahayuti-meeting-arjun-khotkar-meet-sunetra-pawar-mlc-election-2026 : अर्जुन खोतकरांची सुनेत्रा पवारांशी भेट, मुलासाठी उमेदवारीची मागणी? Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. जागावाटपावरून सुरू असलेल्या तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तातडीची बैठक बोलावली असून मुंबईत दिवसभर महत्त्वाच्या राजकीय हालचाली घडण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिंदे सेनेचे नेते आणि मराठवाड्यातील … Continue reading Mlc election : महायुतीत राजकीय हालचालींना वेग! मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक