Mlc election : ‘त्या’ एका जागेसाठी भाजप-शिंदे सेना आमनेसामने; फडणवीसांच्या बैठकीकडे लक्ष

Team Sattavedh mahayuti-mlc-election-seat-sharing-bjp-shivsenna-eknath-shinde-devendra-fadnavis : विधानपरिषद जागावाटपावर महायुतीत खदखद! Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्येच जागावाटपावरून मोठा तणाव निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. बहुतेक जागांवर महायुतीत एकमत झाल्याची माहिती असली तरी एका जागेवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अद्यापही तिढा कायम आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघडपणे … Continue reading Mlc election : ‘त्या’ एका जागेसाठी भाजप-शिंदे सेना आमनेसामने; फडणवीसांच्या बैठकीकडे लक्ष