Monsoon session : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळाची चिन्हे!

Team Sattavedh parliament-monsoon-session-neet-protest-all-party-meeting-tmc-rebel-row : नीट प्रकरण, मोर्चा आणि सर्वपक्षीय बैठकीतील वादाने राजकीय वातावरण तापले New Delhi : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यांवरून संसदेत जोरदार गदारोळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी, जंतरमंतरवरून संसदेकडे निघणारा आंदोलकांचा मोर्चा आणि … Continue reading Monsoon session : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळाची चिन्हे!