Monsoon update : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी, मुख्यमंत्री कार्यालयाचे महत्त्वाचे आवाहन !

Team Sattavedh monsoon-update-maharashtra-no-monsoon-till-10-june-cmo-appeal-farmers-weather-alert : १० जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सूनची शक्यता नाही Mumbai : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि काहीशी चिंताजनक माहिती समोर आली आहे. राज्यात काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता असली तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने याबाबत अधिकृत माहिती देत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन … Continue reading Monsoon update : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी, मुख्यमंत्री कार्यालयाचे महत्त्वाचे आवाहन !