MP-MLA Pending Case : खासदार- आमदारां विरोधातील प्रलंबित खटल्यांचा ढिगारा!

Team Sattavedh High Court takes note; Time limit set for speedy settlement : उच्च न्यायालयाची दखल; जलद निपटाऱ्यासाठी ठरवली कालमर्यादा Mumbai : महाराष्ट्रासह गोवा आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतील खासदार आणि आमदारां विरोधात दाखल असलेल्या ४७८ गुन्हेगारी प्रकरणांची संख्या “अतिशय मोठी” असल्याची तीव्र दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. ही प्रकरणे विविध … Continue reading MP-MLA Pending Case : खासदार- आमदारां विरोधातील प्रलंबित खटल्यांचा ढिगारा!