Mpsc exam scam : तुम्हीच मान्य केले, मागच्या कार्यकाळात घोळ झाला, रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

राजेश चरपे (संपादक) mpsc-exam-scam-rohit-pawar-vijay-wadettiwar-attack-chairman-resignation-demand : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर दोन्ही नेते ठाम Nagpur : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी MPSCचे अध्यक्ष भीमनवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘माझ्या कार्यकाळात घोळ … Continue reading Mpsc exam scam : तुम्हीच मान्य केले, मागच्या कार्यकाळात घोळ झाला, रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल