Msrtc F : एसटी प्रवास महागला! तिकीट दरात १३.५६ टक्क्यांची वाढ

Team Sattavedh msrtc-fare-hike-13-56-percent-ticket-price-increase-reasons-maharashtra : डिझेल दरवाढ, देखभाल खर्चासह ‘ही’ कारणे महामंडळाकडून स्पष्ट Mumbai : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या १३.५६ टक्के प्रवासी भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. वाढलेले डिझेलचे दर, कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांतील वाढ तसेच वाहनांच्या देखभाल खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे … Continue reading Msrtc F : एसटी प्रवास महागला! तिकीट दरात १३.५६ टक्क्यांची वाढ