Mumbai-Marathi-Language-Issue : मुंबईत मराठीवरून पुन्हा रान पेटणार! फडणवीसांच्या ‘यू-टर्न’वर मनसे आक्रमक

राजेश चरपे (संपादक) mumbai-marathi-language-issue-fadnavis-decision-mns-court-challenge : निर्णयातील शिथिलतेला न्यायालयात आव्हान देणार; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा Mumbai : मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिथिलता आणल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मराठीचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची कडक मुदत देत अमराठी चालकांसाठी ठिकठिकाणी … Continue reading Mumbai-Marathi-Language-Issue : मुंबईत मराठीवरून पुन्हा रान पेटणार! फडणवीसांच्या ‘यू-टर्न’वर मनसे आक्रमक