Mumbai municipal corporation : भाजपने आरोप करताच ३८५ कोटींची निविदा काही तासांत रद्द

Team Sattavedh 385-crore-tender-cancelled-after-bjp-objection : मुंबई महापालिका प्रशासनाची माघार, प्रक्रियेवरून वाद Mumbai मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. शहरातील फूटपाथवर रेलिंग बसवण्यासाठी काढण्यात आलेली सुमारे ३८५ कोटी रुपयांची निविदा महापालिकेने अवघ्या काही तासांतच रद्द केली आहे. भाजपकडून या निविदेत भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली … Continue reading Mumbai municipal corporation : भाजपने आरोप करताच ३८५ कोटींची निविदा काही तासांत रद्द