Municipal election : परिवार पुन्हा एकत्र येतोय’अजित पवारांचे सूचक वक्तव्य

Team Sattavedh Both nationalist parties an alliance called clock and trumpet together : पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी ‘घड्याळ आणि तुतारी एकत्र’ Pune: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये युती आणि … Continue reading Municipal election : परिवार पुन्हा एकत्र येतोय’अजित पवारांचे सूचक वक्तव्य